RISE UP ACADEMY, LATUR
"Your Child’s Future Is Our Responsibility"
''तुमच्या मुलाचं भविष्य – आमची जबाबदारी''
ADMISSIONS OPEN. . .
RISE UP ACADEMY, LATUR
"Your Child’s Future Is Our Responsibility"
''तुमच्या मुलाचं भविष्य – आमची जबाबदारी''
At Rise Up Academy, Latur, we believe education is not only about marks —
it is about strong basics, confidence, discipline, and lifelong values.
With limited students per batch, experienced teachers, and personal attention, we ensure that every child is noticed, guided, and supported.
We don’t run a coaching class. We build futures.
Reading, writing & handwriting
Spoken English & confidence
Concept-based Mathematics
Science understanding
English grammar & writing
Maharashtra State Board focused
Regular tests & revision cycles
Answer-writing practice
Step-by-step explanation
Doubt-solving till clarity
Real-life examples
Pressure-free learning
Ventilated classrooms
Safe, clean & disciplined environment
Positive learning atmosphere
We don’t compare children. We understand them.
आम्ही मुलांची तुलना करत नाही. आम्ही त्यांना समजून घेतो.
प्रा. डॉ. जनार्धन वाघमारे – ( वरिष्ठ सल्लागार – RISE UP ACADEMY)
32 वर्षांहून अधिकचा अनुभव, शिस्तबद्ध जीवनशैली, आणि माणुसकीनं ओथंबलेला स्वभाव हे श्री. जनार्दन वाघमारे सरांचे खरे गुणविशेष आहेत.
RISE UP ACADEMY च्या उभारणीत आणि मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीच्या पायाभरणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेमळ बोलण्यात, नेमके मार्गदर्शन करण्यात, आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपलेपणाने पाहण्याच्या वृत्तीमुळे ते सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. त्यांचा शिस्तबद्ध दृष्टिकोन, कठोर परिश्रमाची तयारी आणि संयमी विचारसरणी अकॅडमीला दृढ व स्थिर ठेवण्यास मदत करते. विद्यार्थ्यांच्या नैतिक घडणीत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात त्यांच्या अनुभवाचा अमूल्य ठसा उमटलेला आहे.
"मुलांचे शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवणं हेच खरं शिक्षण आहे," या विचाराने ते नेहमी प्रेरित राहतात.
प्रा. आकाश वाघमारे – RISE UP ACADEMY
10 वर्षांहून अधिक अनुभव, आधुनिक दृष्टिकोन, आणि कार्यक्षम नेतृत्व हे आकाश वाघमारे सरांचे वैशिष्ट्य आहे.
विद्यार्थ्यांशी सुसंवाद, नवीन पद्धतींचा अवलंब, आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देण्याची त्यांची सवय यामुळे अकॅडमीची वाटचाल अधिक व्यावसायिक आणि परिणामकारक बनली आहे. ते केवळ एक कुशल शिक्षक नाहीत, तर उत्तम संघटक, विद्यार्थ्यांचा चांगला समजून घेणारा मार्गदर्शक आणि शिक्षणात नवनवीन प्रयोग करणारा विचारवंत आहेत.
प्रा. अक्षय कदम –, Rise Up Academy
अक्षय कदम सर हे विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा पद्धतीने विषय मांडणारे, संयमी व अभ्यासू शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना मजबूत करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. शिस्त, सातत्य आणि विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचा संवाद ही त्यांची ओळख असून प्रत्येक विद्यार्थी प्रगती करावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
प्रा. वैभव वाघमारे – संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, Rise Up Academy
8+ वर्षांचा अनुभव असलेले Rise Up Academy चे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, गुणवत्तापूर्ण व प्रेरणादायी शिक्षणासाठी ओळखले जातात. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे— त्याच्या क्षमतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन देत, त्याला यशाच्या दिशेने नेणं हीच माझी जबाबदारी आहे.